• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राहत्या घरात तरुणीने घेतला गळफास | कासमवाडीतील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 3, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
राहत्या घरात तरुणीने घेतला गळफास | कासमवाडीतील घटना

जळगाव | दि.०३ ऑगस्ट २०२४ | शहरातील कासमवाडी परिसरातील एका तरुणीने आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवार सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

अश्विनी प्रकाश पाटील (वय १८, रा.कासमवाडी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव असून ती कासमवाडी परिसरात आई, वडील, दोन भाऊ यांच्यासह राहत होती. अश्विनीचे वडील प्रकाश पाटील हे खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तर अश्विनी ही शिक्षण घेत होती. काही दिवसांपासून अश्विनी आजारी असल्याने तणावात होती.

दरम्यान शनिवारी दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी घरी कोणी नसताना अश्विनीने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. दरम्यान कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी अश्विनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारींनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
विषारी द्रव्य प्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा

विषारी द्रव्य प्राशन करून शेतकऱ्याने संपवली जीवन यात्रा

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add