• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त महालसीकरण संपन्न  VIDEO 

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2021
in आरोग्य
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त महालसीकरण संपन्न  VIDEO 

जळगाव, दि. 17 – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने जळगावात भव्य कोरोना लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान नागरिकांचा लसीकरण मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद होता. याप्रसंगी 2271 नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.

लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, यावेळी वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर नरेंद्र ठाकूर, डॉक्टर धर्मेंद्र पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. “हमारा ये संकल्प है, की हर परिवार सशक्त हो संपन्न हो, और संकट के समय मे भी निश्चिंत हो”.. बॅनर वर लिहिलेल्या या ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. दरम्यान कार्यक्रमासाठी महिला आघाडी, युवा मोर्चा च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

पहा .. व्हिडिओ

Tags: BjpJalgaon cityModi
Next Post
निवडणूक प्रक्रियेत नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा – जिल्हाधिकारी

निवडणूक प्रक्रियेत नागरीकांचा सहभाग वाढण्यासाठी मतदारांचे लक्ष गट निश्चित करा - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add