• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ.अनिकेत उल्हास पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 17, 2021
in आरोग्य
0
डॉ.अनिकेत उल्हास पाटील मास्टर ऑफ सर्जरी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

जळगाव, दि. 17 –  गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनी मास्टर ऑफ सर्जरी अर्थात एमएस ही पदवीका विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील आणि सचिव डॉ. वर्षा पाटील यांचा वैद्यकीय वारसा जपत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील यांनीही वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.

पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी प्राप्त केल्यानंतर आता मास्टर ऑफ सर्जरी अर्थात एमएसची पदविका विशेष प्राविण्यासह संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्रीमती गोदावरी पाटील, डॉ.उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, सुभाष पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांचेसह गोदावरी परिवारातील सदस्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. डॉ. अनिकेत पाटील यांच्या या यशामुळे गोदावरी फाऊंडेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Tags: Dr.Ulhas PatilGodavari Foundation
Next Post
चारचाकी वाहनांसाठी 23 सप्टेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरु होणार

चारचाकी वाहनांसाठी 23 सप्टेंबरपासून नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरु होणार

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add