• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 27, 2024
in राजकीय
0
बहिणाबाई चौधरींच्या वाड्याला भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिली भेट

जळगाव, दि.२७ – लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे जतन करून ठेवल्या आहेत. बहिणाबाईंच्या ओव्या असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील त्या सतत प्रेरित करत असतात. जळगाव शहराला देखील विकासाच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे, त्यासाठी कमळ फुलवण्याचा निर्धार उपस्थित सर्वांनी यावेळी केला.

भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी जुन्या जळगावातील बौद्ध विहार तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, भारती सोनवणे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेशाम चौधरी, दीपक सूर्यवंशी, माजी उपमहापौर सुनील ख़डके, कैलास सोनवणे, ज्योती निंभोरे, अरविंद देशमुख, अमित कोल्हे, सरिता माळी-कोल्हे, आशुतोष पाटील, मुकुंद मेटकर, आरपीआय महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अमित भाटिया,

किशोर चौधरी, सरोज पाठक, चंदन महाजन, डॉ. विरन खडके, अमित काळे, सुचिता हाडा, दिपमाला काळे, प्रकाश बालाणी, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, गायत्री राणे, सुरेखा तायडे, दीप्ती चिरमाडे, भाग्यश्री चौधरी, रंजना वानखेडे, लीला चौधरी, मुकुंदा सोनवणे, ललित बडगुजर, चेतन सनकत, जितेंद्र मराठे, मयूर कापसे, प्रवीण कोल्हे, महेश पाटील, आनंद सपकाळे, नितीन इंगळे, महेश जोशी, अजित राणे, राहुल घोरपडे, जयेश ठाकूर, पियुष कोल्हे, शक्ती महाजन, विकी सोनार, रियाझ शेख, मयूर शिंपी, मिलिंद चौधरी, धनंजय चौधरी आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Next Post
शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक.. – करण पाटील

शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक.. - करण पाटील

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group