• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांचा शिरसोली सह ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 26, 2024
in राजकीय
0
महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांचा शिरसोली सह ग्रामीण भागात प्रचार दौरा सुरू

जळगाव, दि.२६ – जळगाव तालुक्यात शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये महाआघाडीचे उमेदवार करण पवार-पाटील यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांनी करणदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा विविध घोषणा देऊन महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी गावात ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी प्रचार रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनाचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवासेना धरणगाव तालुकाप्रमुख निलेश चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. अरुण पाटील, योगराज सपकाळे, धानवडचे उपसरपंच दिलीप चव्हाण, हेमंत पाटील, धवल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सरचिटणीस मुरली सपकाळे, संदीप वाघ, रवींद्र चौधरी, सुभाष भंगाळे, बापू परदेशी, शिरसोली प्र.न.चे सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल, उपसरपंच शशिकांत अस्वार, शिरसोली प्र.बो. चे सरपंच पती अर्जुन पवार, उपसरपंच समाधान जाधव, शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत सदस्य डिगंबर बारी, अर्जुन पवार, प्रदिप पाटील, रईस शेख, राजेंद्र बारी, प्रदिप खलसे, ईश्वर कोळी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post
जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिरात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी फोडला प्रचाराचा नारळ

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add