• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन

पत्रकारांनी मोठ्या संख्येत उपस्थितीचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 11, 2024
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन

जळगाव, दि.११ – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक १६ मार्च २०२४ रोजी पुण्यातील बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे पत्रकार संघांचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून अधिवेशनास उत्तर महाराष्ट्र विभागातील पत्रकार बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या वर्षीचे राज्यस्तरीय अधिवेशन पिंपरी चिंचवड, पुणे येथे घेण्यात येत आहे. या अधिवेशनात ‘सध्याची राजकीय सामाजिक परस्थिती’ यावर परिसंवादाच्या माध्यमातून विचार मंथन होणार आहे. तसेच राज्यातील सर्वोत्कृष्ट पत्रकारांचा सन्मान करून त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न होणार आहे. शनिवार, दिनांक १६ मार्च २०२४ रोजी बँक्वेट हॉल, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत होणाऱ्या या अधिवेशनात सकाळी उद्घाटन सोहळा, दुपारी परिसंवाद व भोजन आणि सायंकाळी ४ वाजता विशेष पुरस्कार सोहळा होणार आहे.

तरी उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्हाध्यक्ष, ग्रामीण जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महानगर, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांनी मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा यांनी केले आहे.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘विद्यार्थी बचत बँक’ सुरु

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘विद्यार्थी बचत बँक’ सुरु

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add