• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोरीच्या गुन्हातील फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 27, 2024
in गुन्हे
0
चोरीच्या गुन्हातील फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

जळगाव, दि.२७ – स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीन वर्षापासून फरार असलेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आला आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी धीरज अरुण कानडे हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. दरम्यान त्यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

धीरज कानडे (वय -३६) रा. आडगाव ता. एरंडोल याच्यावर चाळीसगाव शहर पो.स्टे. मध्ये गुरन २४४/२०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेतले. दरम्यान त्याची विचारपुस करुन पुढील कायदेशीर कारवाई करीता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर ची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखली पोउनि. गणेश वाघमारे, पोहेकॉ नंदलाल पाटील, पो.ना. भगवान पाटील, पो.ना. राहुल बैसाणे, पो.कॉ. हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा अशा पथकाने कामगीरी केली.

Next Post
विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण

विज्ञान दिनानिमित्त अनुभूती निवासी स्कूलमध्ये उपयुक्त प्रोजेक्टचे सादरीकरण

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add