• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची पदाधिकारी व कार्यकारिणी निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 17, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची पदाधिकारी व कार्यकारिणी निवड

जळगाव, दि.१७ – येथील बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची सर्वसाधारण सभा बुधवारी संपन्न झाली. या सभेत पुढील दोन वर्षांकरिता संस्थापक अध्यक्षा सुधा खटोड यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन बहुभाषिक ब्राह्मण महिला संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी वृंदा भालेराव, उपाध्यक्षा प्रियांका त्रिपाठी, मृदुला कुलकर्णी, सचिव अंजली हांडे, सहसचिव वर्षा पाठक, कोषाध्यक्षा वृषाली जोशी, सविता नाईक यांची निवड झाली. प्रसंगी माजी अध्यक्ष मनीषा दायमा प्रमुख सल्लागार स्वाती कुलकर्णी, राजश्री रावळ उपस्थित होत्या.

कार्यकारिणी सदस्या मध्ये वैशाली नाईक, छाया त्रिपाठी, अनुराधा कुलकर्णी, भगवती दायमा, उषा पाठक, अश्विनी जोशी, मानसी जोशी, पुनम तिवारी, मालती वैष्णव, स्वप्नगंधा जोशी, पुनम जोशी, सोनल दायमा, किर्ती दायमा, गायत्री पंडित, मंजू शर्मा, माधुरी कुलकर्णी, हेमांगी डहाळे, कविता कोटस्थाने, स्मिता झारे, सविता परमार्थी यांची निवड करण्यात आली. लवकरच परशुराम जन्मोत्सवाच्या विविध समित्या स्थापन करण्याचेही ठरविण्यात आले. यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि सर्व भगिनींना तिळगुळ देण्यात आले.

Next Post
तेली समाज प्रीमियर लीग समाज संघटनेचा केंद्रबिंदू बनावा.. – प्रशांत सोनवणे

तेली समाज प्रीमियर लीग समाज संघटनेचा केंद्रबिंदू बनावा.. - प्रशांत सोनवणे

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add