• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 7, 2023
in शैक्षणिक
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थांना मोफत गणवेश वाटप

जळगाव, दि. ०७ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या संचालिका स्वर्गवासी सुभद्राताई सुरेश नाईक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त शाळेतील गरीब होतकरू मुलांना शाळेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या तर्फे मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

शालेय जीवनात गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दरवर्षी १५/२० विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून मोफत गणवेश वितरण केले जाते. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व सर्व शिक्षक कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व आभार उज्वला नन्नवरे यांनी मानले.

Next Post
“विद्याधर गीतरंग” कार्यक्रमाचे उद्या आयोजन

"विद्याधर गीतरंग" कार्यक्रमाचे उद्या आयोजन

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add