• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे शिक्षकांचा सत्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 5, 2021
in राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे शिक्षकांचा सत्कार

जळगाव, दि.०५ – डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडीतर्फे रविवारी जळगावात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री सतिष पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्षा कल्पना पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कुणाल पवार, स्वप्निल नेमाडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शिक्षकांनी आपले कार्य जबाबदारी करावे. ऑनलाईन शिक्षणाला सामोरे जावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षकांची होणारी तारेवरची कसरत आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याविषयी माजी कुलगुरू के.बी.पाटील यांनी मार्गदर्शन करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर पाटील तर आभार मनोज भालेराव यांनी केले. याप्रसंगी शिक्षक आघाडी कार्यकारणीतील सदस्य हेमंत सोनार, प्रवीण धनगर, मनोज भालेराव, सागर पाटील, पंकज सूर्यवंशी, विजय विसपुते यांनी परिश्रम घेतले.

Next Post
वाचक तयार करण्याचे काम ‘परिवर्तन’ करतेय – राजन गवस

वाचक तयार करण्याचे काम 'परिवर्तन' करतेय - राजन गवस

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add