• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान कार्यक्रम सपंन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2021
in शैक्षणिक
0
शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान कार्यक्रम सपंन्न

जळगांव, दि. 04 – येथील दिशा स्पर्धा परिक्षा केद्र आणि पाचोरा येथील डॉ.भुषण मगर पाटील फाऊंडेशन तर्फे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षण व क्रीडा सभापती रविद्र पाटील, वित्त लेखाधिकारी कपील पाटील, प्रा.आर.व्ही. पाटील, प्रा. वासुदेव पाटील, शक्ती महाजन आदी मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी कपिल पवार यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी या बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सन्मानित शिक्षक..
जयश्री पाटील, कल्पना देवरे, मनिषा पाटील, सुवर्णा भोळे, सुनिता वाघ, मनिषा चौधरी, हेमंत पाटील, प्रविण धनगर, विजय विसपुते, जितेंद्र शिंदे, पकंज सुर्यवंशी, मेघश्याम शिंदे आदी शिक्षकांचा सत्कार करून सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्र-संचलन क्रीडा शिक्षक प्रविण पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन उमेश सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविद्र टोंणगे राजेद्र वाघमारे यांनी सहकार्य केले.

Next Post
दिपनगर विद्युत प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करा.. – खा.रक्षा खडसे

दिपनगर विद्युत प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करा.. - खा.रक्षा खडसे

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add