• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेडक्रॉसच्या अद्ययावत रक्त संकलन कोचचे उद्घाटन

जिल्हाधिकारी यांनी स्वतः रक्तदान करून दिली युवकांना प्रेरणा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 1, 2023
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
रेडक्रॉसच्या अद्ययावत रक्त संकलन कोचचे उद्घाटन

जळगाव, दि. ०१ – रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा, नवी दिल्ली आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रीसेंट यांच्या योगदानाने जळगावात रेडक्रॉस रक्त केंद्राला देणगी स्वरुपात प्राप्त झालेल्या अद्ययावत सहा ब्लड डोनर कोच युनिटचा उद्घाटन नुकतेच जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस पद्सिध्द अध्यक्ष अमन मित्तल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या उत्स्फूर्त रक्तदानाने संपन्न झाला.

या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.योगिता बाविस्कर, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्त केंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य सुभाष सांखला, विजय पाटील, पुष्पा भंडारी, डॉ. अपर्णा मकासरे, शांता वाणी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुभेच्छा देताना सांगितले कि, जळगाव रेडक्रॉसचे कार्य अतिशय कौतुकास्पद असून उत्कृष्ठ सेवाकार्य सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक शासकीय योजनांमध्ये रेडक्रॉसचा सहभाग झाल्यास रेडक्रॉस अजून जोमाने कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करीत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा स्मृतिचिन्ह देऊन आणि सर्व रक्तदात्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा यांनी केले आणि आभार चेअरमन विनोद बियाणी यांनी व्यक्त केले.

Next Post
दिवंगत पोलीस अमलदारांच्या पाल्यांना अनुकंपा धोरणानुसार ‘पोलीस शिपाई’ पदावर नियुक्ती

दिवंगत पोलीस अमलदारांच्या पाल्यांना अनुकंपा धोरणानुसार 'पोलीस शिपाई' पदावर नियुक्ती

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add