• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पी.जी.महाविद्यालयात स्वच्छ भारत मिशनमध्ये तरुणांची भूमिका विषयावर स्पर्धा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 28, 2022
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
पी.जी.महाविद्यालयात स्वच्छ भारत मिशनमध्ये तरुणांची भूमिका विषयावर स्पर्धा

जळगाव, दि.२८ – के.सी.ई च्या पी.जी.महाविद्यालयात  स्वच्छ भारत मिशनमध्ये तरुणांची भूमिका या विषयावर  निबंध लेखन व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे व सुक्ष्मजीव विभाग प्रमुख प्रा.संदीप पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.

विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे भित्तीपत्रके द्वारे अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण केले. स्वच्छ भारत संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी रांगोळ्या काढल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुक्ष्मजीव विभागातील  प्रा.धनश्री पाटील, प्रा. एकता फुसे व प्रसाद उंबरकर यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्पर्धेत क्रमांक प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी..
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक- जाधव गायत्री कैलास, द्वितीय- सूर्यवंशी प्राजक्ता संजय तर तृतीय क्रमांक- पाटील ऋतुजा योगेंद्रसिंग यांनी पटकावला. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक- पाटील रागिनी भागवत      द्वितीय क्रमांक- सूर्यवंशी प्राजक्ता संजय, आणि तृतीय क्रमांक- सोनवणे मयुरी सुधीर यांनी पटकावला.

Next Post
स्वानुभवातून शिक्षण म्हणजे उद्योजकीय संस्कार – अथांग जैन

स्वानुभवातून शिक्षण म्हणजे उद्योजकीय संस्कार - अथांग जैन

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add