• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे दुःखद निधन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2022
in जळगाव जिल्हा, निधन वार्ता
0
आमदारांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत यांचे दुःखद निधन

अमळनेर, दि. १२- तालुक्यातील मारवड येथील रहिवासी तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत (वय ४६) यांचे आज दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आ. अनिल पाटील यांचे ते गेल्या अनेक वर्षांपासून स्विय सहायक होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोतावळा जमविला होता. त्यांच्या अकस्मात निधनामुळे अनेकांना धक्का बसला असून तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Next Post
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा निषेध

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री यांचा निषेध

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add