• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 18, 2022
in जळगाव जिल्हा
0
‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात

जळगाव, दि. १८ – एका भारतीय व्यक्तीचा जगातील १२० पेक्षा अधिक देश सन्मान म्हणून टपाल तिकीट काढतात. ती १२० देशांतील मुळ टपाल तिकीटे गांधी रिसर्च फाउंडेशनकडे उपलब्ध आहे ही जळगावकरांसाठी मोठी गौरवाची बाब असून या तिकीटांचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आयोजन महात्मा गांधी उद्यान करण्यात आले होते. त्याला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गांधी जयंती पंधरवाड्यात जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आयोजीत हे प्रदर्शन खास जळगावकरांच्या आग्रहास्तव भाऊंचे उद्यान येेथे प्रदर्शीत करण्यात आले आहे. वानखेडे गॅलरीमध्ये दि.१८ ते २३ ऑक्टोबर पर्यंत भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत सकाळी ६ ते ९ व संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान पाहता येईल.

पोस्टाच्या स्टॅम्पवर महात्मा गांधीजींच्या वेगवेगळ्या विषयांवर स्टॅम्प निघालेली आहेत. जगात महात्मा गांधीजी हे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांचे इतक्या देशांमध्ये तिकिटे आहेत. महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे.

देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘डाक टिकटों में महात्मा’ या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
श्री.संत ज्ञानेश्वर विद्यालयात फटाकेमुक्त दीपावलीचा उपक्रम

श्री.संत ज्ञानेश्वर विद्यालयात फटाकेमुक्त दीपावलीचा उपक्रम

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add