• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मांडळ येथे वीज पडून एक ठार तर चौघे जखमी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2022
in जळगाव जिल्हा
0
मांडळ येथे वीज पडून एक ठार तर चौघे जखमी

गजानन पाटील | अमळनेर, दि.०६ – तालुक्यातील मांडळ येथे आज सायंकाळी झालेल्या परतीच्या पावसामुळे वीज पडून एक जण ठार तर चौघे जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारच्या सुमारास अमळनेर सह तालुक्यात परतीचा पाऊस झाला. यात काही ठिकाणी तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस पडला. दरम्यान मांडळ येथे विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी शेतात काम करणारे आनंदा सुरेश कोळी वय ३५ यांच्या अंगावर वीज पडून ते जागीच ठार झाले, तर त्यांच्या परिवारातील दोन महिला व दोन मुलं अशी चार जण देखील जखमी झाले आहेत.

जखमी मध्ये त्यांची पत्नी प्रतिभा कोळी, मुलगा प्रशांत कोळी, राज कोळी व सासू लटकन कोळी यांचा समावेश आहे. विजांचा कडकडाट होत असताना ते आश्रयासाठी झाडाजवळ गेले होते तेंव्हा ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान जखमींना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


 

Next Post
‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

'साधना' गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add