• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

काव्यरत्नावली चौकात घरगुती गणपती मुर्ती संकलन केंद्र

युवाशक्ती फाऊंडेशन आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 9, 2022
in जळगाव जिल्हा
0
काव्यरत्नावली चौकात घरगुती गणपती मुर्ती संकलन केंद्र

जळगाव, दि.०९ – युवाशक्ती फाऊंडेशन आणि भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे शहरातील काव्य रत्नावली चौकात घरगुती गणेश मुर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मेहरून तलाव येथे गर्दी होऊ नये हा उद्देश लक्षात घेऊन गणेश मूर्ती संकलन केंद्रात विसर्जनासाठी घरगुती गणेश मूर्ती स्वीकारण्यात येत आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवार दि. ०० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ ते सायं. ७ वाजे दरम्यान गणपती मुर्ती संकलन केंद्रात संकलीत केल्या जाणार आहे.

मागील दोन वर्षांपासून गणपती मुर्ती संकलन केंद्र जळगावकर नागरिकांच्या सेवेसाठी जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेश महामंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असतो. मेहरूण तलावावर विसर्जनाची होत असलेली गर्दी बघता या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे.

दरम्यान घरगुती श्रींच्या मुर्त्या संकलीत करून विधीवतरित्या मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांतर्फे विसर्जीत करण्यात येणार आहेत. तरी जळगाव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काव्यरत्नावली चौकातील संकलन केंद्रावर आपली घरगुती श्रींची मुर्ती विसर्जनासाठी द्यावी असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशव व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त विद्या गायकवाड आदि अधिकारी आपल्या घरगुती गणपती मुर्तींचे संकलन या केंद्रावर करणार आहेत.

 


 

Next Post
लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत.. – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

लम्पी स्कीन डीसीज झालेल्या जनावरांवर शासकीय पशुचिकित्सालयात उपचार करून घ्यावेत.. - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
क्रिडा

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा
खान्देश

नवरात्रीच्या उपवासादरम्यान नऊ वर्षीय खुशीचा मृत्यू; नशिराबादमध्ये शोककळा

October 13, 2026
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
खान्देश

जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ

October 13, 2026
नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश
खान्देश

नवरात्रोत्सव आणि धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंदचे आदेश

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add