• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बेरोजगार तरुण, तरुणींना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षणासह परवाना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 30, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
बेरोजगार तरुण, तरुणींना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षणासह परवाना

जळगाव, दि.३० – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व जळगांव जिल्हा निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शना नुसार जळगांव जिल्ह्यातील बेरोजगार तरुण, तरुणींना तीन चाकी रिक्षा प्रशिक्षण व परवाना विनामूल्य देणाच्या उपक्रमाचे आयोजन मनसे तर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान उपक्रमात नाव नोंदणी दि.१ ऑगस्ट २०२२ पासून १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू करण्यात येणार असून प्रशिक्षणाचा शुभारंभ १६ ऑगस्ट रोजी जळगांव येथे उपाध्यक्ष विनय भोईटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोरोना काळात अनेक तरुण तरुणी बेरोजगार झाले असून त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना रिक्षा प्रशिक्षण देऊन लायसन्स बनवून देण्याची प्रक्रिया सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे करण्यात येईल.

तसेच रिक्षा घेणाऱ्या तरुणांना बँका वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज मिळवून देणे याकरता सुद्धा मनसे मदत करणार आहे. रिक्षा घेणाऱ्या व्यक्तीलाच विनामूल्य प्रशिक्षण व लायसन्स दिले जाईल. प्रवासी व माल वाहतूक या रिक्षा करीता योग्य ते व्यवसायिक मार्गदर्शन सुद्धा करण्यात येईल.

नांव नोंदणी मनसे च्या गणपती नगर येथील कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत करता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुण, तरुणींनी आपले नाव नोंदवावे व विनामूल्य प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे यांनी केले आहे.

 


 

Next Post
नेहरू चौक मित्र मंडळतर्फे ‘जळगावचा राजा’चे रविवारी पाटपूजन

नेहरू चौक मित्र मंडळतर्फे 'जळगावचा राजा'चे रविवारी पाटपूजन

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add