जळगाव, दि.१६ – सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता आणि रेशन दुकानदार यांच्यातील संघर्ष सुरू असतानाच आता नव्याने गुप्ता यांच्या नावे कुणातरी रेशन दुकानदारांकडून बारा लाख रुपये घेतल्याची चर्चा होती, दरम्यान या संदर्भात माहिती देण्यासाठी गुप्ता यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. त्याचबरोबर गुप्ता यांच्यावर होत असलेल्या महापालिकेच्या घरकुलात अनधिकृत रहिवासाच्या आरोपाला देखील त्यांनी उत्तर दिले.
पाहूया नेमकं, काय म्हणाले दीपककुमार गुप्ता..