• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्रकार संरक्षण समितीची तालुका बैठक संपन्न

जामनेर तालुका कार्यकारिणीची निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 6, 2022
in जळगाव जिल्हा
0
पत्रकार संरक्षण समितीची तालुका बैठक संपन्न

जळगाव, दि. 06 – पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र सोसायटी रजिस्ट्रेशन अधिनियम अंतर्गत स्थापित पत्रकार संरक्षण समितीची जामनेर तालुका बैठक गुरूवारी संपन्न झाली. यावेळी समितीच्या कार्यकारिणीत पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

पत्रकार संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशानुसार, जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांनी जामनेर तालुका कार्यकारणी जाहिर केली. यात जामनेर तालुका अध्यक्ष पदी बाळू वाघ, उपाध्यक्ष पदी किरण चौधरी, सल्लागार पदी फराज अहमद, मोहम्मद फारूक, सदस्य साहेबराव साळुंके आदींची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड आणि प्रकाश सैतवाल यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

Next Post
कुसूंबा येथे १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

कुसूंबा येथे १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात

ताज्या बातम्या

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद
खान्देश

रिक्षात बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविणारे तिघे जेरबंद

October 2, 2026
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

October 2, 2026
विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे
जळगाव जिल्हा

विकास दूध फेडरेशनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवले आधुनिक ऑटोमेशनचे धडे

October 2, 2026
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
जळगाव जिल्हा

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

October 2, 2026
गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे
खान्देश

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

October 2, 2026
अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव
Uncategorized

अनुभूती स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाचे खो-खो स्पर्धेत विजेतेपद; अंतिम सामन्यात श्रीराम विद्यालयाचा पराभव

October 2, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add