• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी नगरसेवक नितीन व जयश्री पाटील यांची भाजपमध्ये घर वापसी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 18, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
माजी नगरसेवक नितीन व जयश्री पाटील यांची भाजपमध्ये घर वापसी

जळगाव, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक नितीन पाटील व माजी नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्षनेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत सक्रियतेवर शिक्कामोर्तब केला आहे.

याप्रसंगी आमदार तथा उमेदवार राजु मामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, विधानसभा समन्वयक विशाल त्रिपाठी, जेष्ठ कार्यकर्ते उदय भालेराव मुकुंद मेटकर, सचिन पानपाटील उपस्थित होते. यावेळी भाजपाचे मफलर देऊन उभयतांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी राजुमामा भोळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी झोकून देणार असून आमदार भोळे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास पाटील दांपत्याने व्यक्त केला.

Next Post
ना. गुलाबरावांनी घेतले उद्योगपती अशोक जैन आशीर्वाद

ना. गुलाबरावांनी घेतले उद्योगपती अशोक जैन आशीर्वाद

ताज्या बातम्या

सस्पेन्स संपला : जळगावच्या महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी
खान्देश

सस्पेन्स संपला : जळगावच्या महापौरपदी दीपमाला काळे, तर उपमहापौरपदी मनोज चौधरी

February 2, 2026
एकजूट आणि न्याय: गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर
खान्देश

एकजूट आणि न्याय: गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर

February 1, 2026
पाहुणचार घेऊन घरी परतताना घात; दुचाकीस्वारांनी वृद्धेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली
गुन्हे

पाहुणचार घेऊन घरी परतताना घात; दुचाकीस्वारांनी वृद्धेच्या गळ्यातील सोनपोत ओरबाडली

February 1, 2026
जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group