• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री बालाजी रथाचे जागेवरच पूजन, भाविकांना बालाजींचे झाले दर्शन VIDEO

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 17, 2021
in धार्मिक
0
श्री बालाजी रथाचे जागेवरच पूजन, भाविकांना बालाजींचे झाले दर्शन  VIDEO

चोपडा, दि. 17 – दीडशे वर्षांची परंपरा असलेला चोपडा येथील बालाजी रथोत्सव यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. दरम्यान बालाजी महाराज यांची मूर्ती रथावर आरूढ करून जागेवरच रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांना श्री बालाजीचे दर्शन उपलब्ध करून देण्यात आले.

दोन दिवस चालणारा बालाजी रथोत्सव कोरोनामुळे यंदाही रद्द करावा लागल्याने, कोरोना आजार संपूर्ण जगातुन समूळ नष्ट करण्याची प्रार्थना करण्यात आली असल्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी बोलताना सांगितले.

यावेळी पुरोहित सुनील नाईक, पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावळे, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, रथोत्सव समितीचे ट्रस्टी प्रविणभाई गुजराथी आदी मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले.

https://youtu.be/qoEYXC3k1K0

Next Post
खादी, ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

खादी, ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन संपन्न

ताज्या बातम्या

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या टीमचे यश

October 13, 2026
नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात
गुन्हे

नाकाबंदीत इनोव्हासह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त; चाळीसगावचा वाहनचालक ताब्यात

October 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add