• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उमेदवाराचे कुटुंब उतरले प्रचार मैदानात ; डॉ.अनुज पाटील यांना मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
उमेदवाराचे कुटुंब उतरले प्रचार मैदानात ; डॉ.अनुज पाटील यांना मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

डॉ.अनुज पाटील यांना मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील अधिकृत उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव शहरातील विविध विभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.

डॉ. पाटील यांच्या प्रचार मोहिमेत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जणू काही प्रचाराचेच नेतृत्व घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या पत्नी, मुले, आणि अन्य नातेवाईक मतदारांशी संवाद साधत मनसेच्या धोरणांचे समर्थन करत आहेत. विविध कार्यक्रम, सभा, रॅली आणि घर भेटी यांचे आयोजन करून डॉ. पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान याभेटी प्रसंगी नागरिकांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.

Next Post
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group