• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामस्थांच्या व लाडक्या बहिणीच्या प्रेमाने भारावलो.. – गुलाबराव पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 11, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
ग्रामस्थांच्या व लाडक्या बहिणीच्या प्रेमाने भारावलो.. – गुलाबराव पाटील

जळगाव, (प्रतिनिधी) : शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांचा भादली येथे काल जल्लोषात प्रचार सुरु होता. ‘सर्वभाव’ प्रतिष्ठान व नारखेडे मित्र परिवारातील लाडक्या भगिनींनी गुलाबराव पाटील यांचा १०१ दिव्यांनी आरती करून औक्षण केले. मुस्लीम समाज बांधवांनी स्वागत केले.

भादली येथे शेत रस्ते खडीकरण व डांबरीकरण, शादिखाना कब्रस्थान संरक्षक भिंत, उर्दुशाळा, ग्राम सचिवालय व अनेक सामाजिक सभागृह, गाव अंतर्गत मुलभूत सुविधा, विविध सामाजिक सभागृह अशी विविध विकास कामे झाल्यामुळे नागरिकांनी सत्कार करून “आम्ही तुमच्या सोबत आहोत.” असा प्रतिसाद दिला. गावाच्या राज मार्गावरून व चौका – चौकातून भव्य रॅलीचे स्वागत करण्यात आले.

संवाद साधतांना गुलाबभाऊ म्हणाले की, ग्रामस्थांच्या व लाडक्या बहिणीच्या प्रेमाने मी भारावलो असून त्यांचे ऋण सर्वांगीण विकास कामांतून फेडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान केले. प्रचार रॅलीमध्ये भादली येथे तब्बल ३ तास मोठ्या उत्साहात गुलाबभाऊंचे स्वागत करण्यात आले.

प्रचार रॅलीत माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, रवी कापडणे, माजी सभापती जितेंद्र नारखेडे, भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे, तुषार महाजन, पिंटूशेठ पाटील, मिलिंद चौधरी, संजय भोळे, हितेश नारखेडे, कांचन नारखेडे, रिता नारखेडे, पूनम रडे, दिपाली माळी, चारुलता नारखेडे, पूनम रडे, काजल अत्तरदे, कुमुद जावळे, मनीषा पाटील, अंजली पाटील, हर्शल नारखेडे, भूषण पाटील, संदीप कोळी, सलीम पटेल, नजीर पटेल, श्याम कोगटा, सुनील बाविस्कर, किशोर कोळी, अरुण सपकाळे, तुषार महाजन, बापू महाजन, प्रवीण खडसे , मनोज खडसे, दीपक धनगर, अनिल नारखेडे, सोपान कोळे, संजू कुंभार, राजू अत्तरदे, अजय महाजन, छोटू पाटील, भूषण रडे, नाना ठाकूर, विजय माळी, विनोद अत्तरदे यांच्यासह या परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होते.

Tags: #political
Next Post
मतदार संघाचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास ; प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत

मतदार संघाचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास ; प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत

ताज्या बातम्या

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group