• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुलांची उधळण करत रोहिणी खडसेंचे ग्रामस्थांकडून स्वागत

मनुर परिसरातून रोहिणीताईला मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हि ओळख कायम ठेवा - रविंद्रभैय्या पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 6, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
फुलांची उधळण करत रोहिणी खडसेंचे ग्रामस्थांकडून स्वागत

बोदवड, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रोहिणी एकनाथराव खडसे यांनी बोदवड तालुक्यातील कुऱ्हा हरदो, मनुर खु, मनुर बु, शेवगा खु, धोनखेडा, लोणवाडी, शेलवड येथे प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी घेऊन मतदारांशी संवाद साधुन विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रचार दौऱ्यात जेष्ठ नेते रविंद्रभैय्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद लाभला. दरम्यान महिलांनी औक्षण करून फुलांची उधळण करत रोहिणी खडसे आणि सहकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

रोहिणी खडसे म्हणाल्या कि, विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या निवडणुकीत विविध आश्वासने देऊन मतदान मागितले, परंतु पाच वर्षे सत्ता पक्षात राहूनही दिलेली आश्वासनांची पुर्ती करण्यात ते अपयशी ठरले. गेले पाच वर्षात विकासाच्या बाबतीत मागे पडलेल्या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी, महिलांना सुरक्षित वातावरण, शेतीला पाणी, हाताला काम, शेतमालाला योग्य दाम मिळवुन देण्यासाठी हि निवडणूक लढवत असुन सेवेची संधी देण्याची ग्रामस्थांना विनंती केली. आ.एकनाथराव खडसे, रविंद्रभैय्या पाटील, अरुण पाटील, उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना ग्वाही दिली.

माजी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी मतदारांशी संवाद साधताना मनुर गाव परिसरातील हि गावे स्व. प्रल्हादभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदैव राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या सोबत राहिले आहेत. म्हणुन या गावांना राष्ट्रवादी काँग्रेस,सशरद पवार साहेबांचा बालेकिल्ला म्हणुन ओळखले जाते. म्हणुन ही ओळख कायम ठेवा असे रविंद्र पाटील यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.

यावेळी कैलास चौधरी, रामदास पाटील, विरेंद्रसिंग पाटील, बाळुदादा पाटील, भारत पाटील, आबा पाटील, विनोद मायकर, किरण भिसे, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील, सम्राट पाटील, अनिल वराडे, विलास देवकर, अनिल पाटील, भागवत टिकारे, भरतअप्पा पाटील, विलाससिंग पाटील, गणेश पाटील, विजय चौधरी, शाम पाटील, अजय पाटील, प्रदीप बडगुजर, मयुर खेवलकर, निखिल पाटील, हकीम बागवान, जाफर शेख, लतिफ शेख, मुजम्मील बागवान, नईम खान, निलेश माळी, दीपक माळी, विनोद कोळी, विजेंद्र पाटील, राजेंद्र चौधरी, जीवन राणे, अमोल कोलते, प्रफुल पाटील, रवींद्र अटक, राजु परदेशी, कैलास परदेशी, कालू मेंबर, भुरा मेंबर, नजीर सेठ, शामराव पाटील, लक्ष्मण पाटील आणि ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Tags: #political
Next Post
“कहो दिल से, राजूमामा फिर से” घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

"कहो दिल से, राजूमामा फिर से" घोषणांनी शिवकॉलनी परिसर दणाणला

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group