• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आ. किशोर पाटील म्हणजे विकास हे जुणू काही समीकरणचं.. – माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील

मतदार संघातील विकासाचा आढावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 4, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
आ. किशोर पाटील म्हणजे विकास हे जुणू काही समीकरणचं.. – माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील

भडगाव, (प्रतिनिधी) : शहरातील पुढील पंचवीस वर्षाची पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तब्बल १३३ कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली आहे. त्यात गिरणा नदीवर पक्का बंधार्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे शहराची पाणीटंचाई निकाली निघणार आहे. शिवाय शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी भूमिगत गटारीसाठी तब्बल ८२ कोटीची योजना मंजूर करून आरोग्याचा प्रश्न ही निकाली निघाला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यासाठी रस्त्याचा तब्बल १७० कोटीचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित असल्याचे आढाव्यात दिसून आले.

भडगाव शहरात तळणीपरीसराचा व गिरणा काठावरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाठी पर्यटन विकास योजनेतुन ७ कोटीचा निधी मंजुर करून शहराच्या वैभवात मोठी भर पडणार आहे. ही दोन्ही कामे सुरू आहेत. तर शहरातील ५० ओपनस्पेस विकसित करण्यात आले आहेत. तर ३० ओपन स्पेसचे कामे मंजुर करण्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांना यश आले आहे. बाळद रस्त्याची परीस्थीती अंत्यत बिकट होती तो रस्ता काॅक्रीटीकरण करून प्रश्न सोडवला आहे. साई मंदिराच्या विकासाठी निधी दिला आहे. जयहिंद , उज्ज्वल, शिवशक्ती काॅलनीचा सुशोभीकरणासाठी निधी देऊन परिसराच्या वैभवात भर घातल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगीतले.

आप्पांनी गिरणा नदिवरील पुलाचा शब्द पाळला..
आ. किशोर आप्पा पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भडगाव शहर वासीयांना गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ याठीकामी गिरणा नदिवर पुल बांधुन जुन्या भडगाव शहरातील शेतकर्याना शेतात जाण्याची मोठी सोय होणार आहे. तर जुन्या गावातील व्यापार ही वृध्दिंगत होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय जुन्या वाक रस्त्यावर ही गिरणा नदिवर पुल बांधून तब्बल २-३ किलोमीटरचा फेरा वाचविला आहे. हे पुल बांधले जातील असे स्वप्न आम्ही कधी पाहीले नव्हते असे सांगत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कडे विकासाचे व्हीजन असल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

Tags: #political
Next Post
गुलाबभाऊंचे तांड्यावर बंजारा गीताने केले स्वागत !

गुलाबभाऊंचे तांड्यावर बंजारा गीताने केले स्वागत !

ताज्या बातम्या

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
खान्देश

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

December 3, 2025
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group