• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कंत्राटदारांचे राज्य शासनाविरोधात निषेध आंदोलन

प्रलंबित देयके तात्काळ देण्याची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2021
in जळगाव जिल्हा
0
कंत्राटदारांचे राज्य शासनाविरोधात निषेध आंदोलन

जळगाव, दि. 08 – सन 2020 पासून कंत्राटदारांनी केलेल्या कामांचा रखडलेला निधी तात्काळ द्यावा, या मागणीसाठी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे शुक्रवारी जळगावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

करोडो रुपयांची देयके राज्य शासनाकडे प्रलंबित असताना केवळ 20 ते 25 टक्के निधी देऊन कंत्राटदारांची चेष्टा केली जात असून आर्थिक नियोजन नसताना नवीन कामांच्या निविदा काढल्या जात आहे. त्यामुळे कंत्राटदार आणखीनच अडचणीत येतील अशी प्रतिक्रिया असोसिएशनचे सचिव अभिषेक कौल यांनी दिली.

तसेच केलेल्या कामांचा रखडलेला 100 टक्के निधी तात्काळ न मिळाल्यास साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव अभिषेक कौल, सहसचिव शिवाजी भंगाळे, खजिनदार वीरेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Next Post
‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ

‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत अनाथ मुले व विधवांना मिळणार लाभ

ताज्या बातम्या

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !
जळगाव जिल्हा

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात “फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६” उत्साहात संपन्न !

October 14, 2026
जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी
क्रिडा

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add